नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे, आज या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक खास बातमी घेऊन आलो आहोत. BIRTHDAY WISHES FOR BEST FRIEND IN MARATHI आणले आहेत. एखाद्या खास व्यक्तीचा वाढदिवस आला की आपल्याला खूप आनंद होतो.
तर या वेबसाइटवर मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, ह्रदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मजकूरात, वाढदिवसाचा संदेश मराठीत, मराठीतील बेस्ट फ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, मराठीत व्हॉट्सअॅप वाढदिवस स्टेटस, मराठीत वद्धदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छा |
51+ BIRTHDAY WISHES FOR BEST FRIEND IN MARATHI
BIRTHDAY WISHES FOR BEST FRIEND IN MARATHI
तुमच्या सुंदर प्रेमाला मी काय उत्तर द्यावे?
माझ्या मित्राला मी कोणती भेट द्यावी?
जर एखादे छान फूल असेल तर मी माळीला विचारले असते,
जो स्वत: गुलाब असेल त्याने तसा गुलाब द्यावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नातं तुझं माझं रक्ताचं नाही
पण या जन्मी तुटेल
एवढही कच्च नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेमाने भरलेलं आयुष्य मिळो तुम्हाला,
आनंदाचे प्रत्येक क्षण मिळतो तुम्हाला,
कधी तुम्हाला दुःखाचा सामना ना करणं पडो,
असा येणारा प्रत्येक क्षण मिळो तुम्हाला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव.
Happy Birthday Jivlag Mitra
हजारों लोकां मध्ये हसत रहा,
जशी कळी खुलत राहते असंख्य पानांमध्ये.
तार्यां प्रमाणे तेजस्वी व्हा,
जसा सूर्य चमकत राहतो आकाशामध्ये.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हजारों लोकां मध्ये हसत रहा,
जशी कळी खुलत राहते असंख्य पानांमध्ये.
तार्यां प्रमाणे तेजस्वी व्हा,
जसा सूर्य चमकत राहतो आकाशामध्ये.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा
तुझा वाढदिवस आहे खास
कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस करेन साजरा
गिफ्टमध्ये देईन माझी जान, तुझ्यावर आहे मी फिदा
मेरी जान, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

“वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”
“तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”
“उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,
तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,
वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा”
शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी,
कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी,
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा,
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
मिळतील लाखो मित्र, पण तुझ्यासारखा नाही,
प्राण गेले तर बहत्तर, पण तुझी मैत्री सोडणार नाही.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा!

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
वाढदिवस कधीही असू दे त्याचा,
प्रत्येक वेळी एवढेच मागणे मागतो,
त्याला नेहमी आनंदी ठेव.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
काही मित्र येतात आणि जातात,
मात्र जे मनात घर करून असतात,
ते शेवटपर्यंत साथ देतात,
अशा माझ्या जिवलग मित्राला,
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
नवे क्षितीज नवी पहाट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,
कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वतः पण नाचेन दुसऱ्याला पण नाचवेन
दिवसच असा आहे भावा
जन्म आज तुझा झाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचंय
पहिलं नाही तर शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण असाहा आपला मित्र आहे
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे.
अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही
कारण मित्र नाही तर भाऊ आहे
आपला रक्ताचा नाही पन जिव आहे आपला
भावा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
जल्लोष आहे गावाचा
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
एका मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या दोस्तीची किंमत नाही
आणि किंमत करायला
कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
देवाने विचारल मला, काय पाहिजे तुला गाड़ी
बंगला की पैसा हसुन म्हटले मी,
सगळच दिल तुम्ही मला देऊन बेस्ट फ्रेंड जैसा।
हैप्पी बर्थडे भाई
जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा.

आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली
तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं
प्रत्येक वर्षी, वाढदिवशी नावं क्षितीज शोधणारं.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या चेहेऱ्यावरच हे हसू असंच फुलू दे
तुझ्या गोड गळ्यातून सुरेल संगीत सदा बरसू दे
तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळू दे
तुझ्या जीवनातील गोडवा आणखी वाढू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचंय
पहिलं नाही तर शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
READ MORE :- BEST 51+ LADKI KO IMPRESS KARNE KE SMS, SHAYARI, DIALOGUE & WORD